Surprise Me!

लस केव्हा येणार याचीच प्रतीक्षा | Ground Report | Kolhapur | Sakal Media |

2021-04-28 1,306 Dailymotion

लस केव्हा येणार याचीच प्रतीक्षा ; ग्राउंड रिपोर्ट
कोल्हापूर : प्रतिबंधक लस गेली दोन दिवसापासून संपली आहे त्यामुळे कोल्हापूर शहरातील विविध केंद्रांवर लसीकरणासाठी लोक येतात व लस न घेता निघून जातात लस केव्हा येणार याची नेमकी माहिती नाही. अशात कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढत आहे त्यामुळे कोरोना प्रतिबंधित लस मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

बातमीदार: शिवाजी यादव
व्हिडीओ: बि डी चेचर

#groundreport #kolhapur

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Buy Now on CodeCanyon